Skip to main content

Posts

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!!!

भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणीव देणार्‍या, धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून टाकणार्‍या समाजाला मानवतेचा मंत्र सांगणार्‍या, अक्षरांच्या साथीने स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणार्‍या, महात्मा ज्योतिरावांसारख्या महान सुधारकाचा आधार होणार्‍या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
Recent posts

- मी माझ्या माणसांकरिता असा धर्म असं जग निर्माण करील जिथे माणूस अत्याचारामुळे मरणाच्या दारात पोहचणार नाही.- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले.- यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...

महात्मा फुलें यांच्या घरातच जयंती साजरी...!! महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज   राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता ज्ञानाचा दिवा लावून महात्मा फुले यांची जयंती साजरी करावी आपआपल्या घरात प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करून साजरी करण्यात येऊन शासनाच्या सोशल डिस्टन्स सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात आज घराघरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करा ,स्त्रियांना शिक्षणाची कवाड खुली करून दिलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा गांधींनी महात्मा असं म्हटले होते. महात्मा फुले यांनी त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बहुजन समाजातील नागरिकांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून पाणी प्यायला उपलब्ध करून दिलं. त्यांना बरोबर घेत घरात बरोबर जेवण घेतलं. त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठं योगदान देत गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच समाजातील गरिब ...

उत्सवाचा क्षण । पुढ्यात पुस्तक ।तुझेच मस्तक । कामी आले ।।१।।तुझ्यामुळे आली । हातात लेखणी ।जिच्यावर होता । अविद्येचा लेप ।तुझ्यामुळे झाला । समाज विशुद्ध ।मने स्नेहबद्ध । कोटी कोटी ।।४।।घडण्या हे सारे । तुझे द्रष्टेपण ।तुझे समर्पण । कारण बा ।।५।।क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ।।।।

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले..!!!

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले...

महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १२८ स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..🙏

#१५_स्वतंञ्यता_दिन_चिरायु_होवो.... 🇮🇳🇮🇳🇮🇳

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो....🙏

अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

विनम्र अभिवादन ! आज अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी ! अखंड शिवभक्ती, इंदूर संस्थानाचे धर्मनिष्ठ राज्यशासन, प्रजेवर मातृवत प्रेम, दानशूरता आणि न्यायी वृत्ती या गुणां...