भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणीव देणार्या, धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून टाकणार्या समाजाला मानवतेचा मंत्र सांगणार्या, अक्षरांच्या साथीने स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणार्या, महात्मा ज्योतिरावांसारख्या महान सुधारकाचा आधार होणार्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !