Skip to main content

इ. स. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली . ‘सार्वजनिक सत्यधर्म ’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू ’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ ’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली . सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली . मराठीत मंगलाष्टके रचली . समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। विभाग विशेष विभाग मराठी कविता विभाग मातीतले कोहिनूर विभाग मराठी लेख महात्मा जोतिबा फुले

महत्मा फुले जनशक्ती संघटना

Comments

Popular posts from this blog

माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन ..

आयुष्य भर कष्ट तुझ्या वाट्याला, तुझ्या मुळे फुलपण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग,कसे होऊ ऊतराई, कोटी कोटी लेकराची आई....... माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन .....

* फुले दाम्पत्य सम्मान दिन *

"फुले दांपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" (१ जानेवारी) १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी पुणे येथे भारता मधली पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यानंतर बहुजनां ...

श्री.संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..

ज्येष्ठ वैष्णव ,संत शिरोमणी, कर्मप्रधान भक्तिमार्गाचे प्रणेते, प्रवृत्ती मार्गी शिकवणीने आणि नामसंकीर्तनाच्या मार्गाने अध्यात्मिक प्रगतीची  अमृतसंजीवनी समान्यभ...