Skip to main content

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या १८७ व्या जयंती निमीत्त

आज महिला शिक्षणाच्या प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती.
आज महिला सर्व क्षेत्रांत महिला शिक्षणाच्या बळावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, हे सर्व  सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या कष्टाचेच फलित आहे.
महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन!💐💐💐

Comments

Popular posts from this blog

माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन ..

आयुष्य भर कष्ट तुझ्या वाट्याला, तुझ्या मुळे फुलपण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग,कसे होऊ ऊतराई, कोटी कोटी लेकराची आई....... माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन .....

"महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन"....!! ।।.

"राष्ट्रपिता जोतीराव फुले" यांचा स्मृतीदिन आहे. "समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, "महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथ...

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन..!!

स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे आद्यशिवशाहीर शिक्षणाचे महामेरू, सत्यशोधक समाजाचे प्रणेते राष्ट्रपिता बा जोतीराव फुल...