Skip to main content

अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

विनम्र अभिवादन !
आज अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी !

अखंड शिवभक्ती, इंदूर संस्थानाचे धर्मनिष्ठ राज्यशासन, प्रजेवर मातृवत प्रेम, दानशूरता आणि न्यायी वृत्ती या गुणांमुळे अहिल्यादेवींचे संपूर्ण जीवनच आदर्श बनले होते. मोगलांनी उद्ध्वस्त केलेल्या काशी, गया आणि सोरटी सोमनाथ येथील मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.

अहिल्यादेवींप्रमाणे धर्माचे पालन आणि संस्कृतीचे जतन करून मिळणारी भक्तीची शक्ती राष्ट्रकार्यासाठी वापरा !

Comments