बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारताचे संविधान २६ जानेवारी पासून अंमलात आले त्या संविधाननिर्मितीची कर्मकहाणी
१- बाबासाहेबांनी भारताचे जे संविधान लिहले त्यामधे ३९५ कलम का आहेत ? बाबासाहेब ३९४ किंवा ३९६. कलम लिहू शकले असते पण ३९५ च कलम का ? तर त्याला महात्मा फुले हे त्यांचे गुरू कारणीभूत आहेत तर ते कसे ?
२- महात्मा फुलेंनी भारतात बहुजनांसाठी सर्वप्रथम जी शाळा चालू केली होती त्या पुण्यातील भिडेंच्या वाडयात त्या वाडयांचा क्रमांक हा ३९५ होता
३- बाबासाहेबांनी महात्मा फुलेंच्या कार्याला वंदन म्हनून एका शिष्याने आपल्या गुरूला दिलेली सगळयात मोठी गुरूदक्शिना म्हनजे भारतीय संविधान होय
४- एकदा बाबासाहेब संविधानाचा कच्चा मसुदा लिहत बसले होते तर त्यांच्या घरी बँ पंजाबराव देशमुख आले ; बाबासाहेबांनी बँ : देशमुखांना म्हनाले की "दादा हा मी लिहलेला कच्चा मसुदा वाचा व काही सुधारणा सुचवा " असे म्हनून बाबासाहेब बाहेर गेले व काही वेळाने परत आले तर बँ देशमुखांच्या डोळयात पाणी आले होते ; त्यावर बाबासाहेब म्हनतात ""दादा तुमच्या डोळयात पाणी का "" ?
बँ : देशमुख उत्तर देतात की भिमराव मी तुमच्याकडे याच्यासाठी आलो होतो की माझ्या मराठा कुणबी समाजाला संविधानात reservation ची तरतूद करा ; हे सांगायला आलो होतो पण मी येण्याअगोदरच तुम्ही ३४० कलमामधे मराठयांना reservation ची तरतूद केली म्हनून माझ्या आनंदाने डोळयात पाणी आले
५- बाबासाहेब कायदामंञी असताना वरील ३४० कलमानुसार obc ची जातवार जनगणना करून एक शेडयूल्ड बनवावे व त्यांना शासनात वाटा दयावा असा मसुदा बाबासाहेबांनी पं : नेहरू सरकारला दिला
त्यावर नेहरूने तो मसुदा बाबासाहेबांसमोर कचर्याच्या डब्यात टाकले त्यावर बाबासाहेब ताडकन उठले व नेहरूला म्हनाले की तुम्ही जर माझ्या मराठा समाजाच्या व obc च्या अन्नाच्या घासाला लाथ मारत असाल तर मीसुदधा तुमच्या मंञीपदाला लाथ मारतो म्हटले व खिशातून आणलेला मंञीपदाचा राजीनामा नेहरूंच्या तोंडावर फेकून मारला
७- अमेरिकेच्या कोलंबिया विदयापीठाने त्यांच्या दोनशे वर्षातील तेथे शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली त्यांना पाहायचे होते की जगात सर्वात विद्वान ; प्रकांडपंडित काेण आहे ?
मग नंबर १ वर नाव होते डॉ आंबेडकर यांचे ;सन्मानपञावर पुढे लिहले होते की
Father of modern India is Dr babasaheb ambedkar !!
8- कोलंबिया विदयापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर केवळ बाबासाहेबांचा फोटो आजदेखील आहे व खाली लिहले आहे की "" आम्हाला गर्व आहे की आमच्या कॉलेजमधून शिकून गेलेला डॉ आंबेडकर हा आमचा विद्यार्थी एका मोठया देशाचा संविधानकर्ता बनलाय ""
९- कोलंबिया विद्यापीठातच मैदानात बाबासाहेबांचा एक मोठा ब्रांझचा पुतळा आहे व त्याच्या खाली लिहले आहे ""Symbol of knowledge ""
10 - संविधान लिहने झाल्यानंतर बाबासाहेबांना एका पञकाराने विचारले की "" डॉ आंबेडकर संविधान लिहताना तुम्हाला काही अडचण आली का ?""
त्यावर बाबासाहेबांनी लगेच उत्तर दिले की ""छञपती शिवरायांच्या स्वराज्यांचे चिञ माझ्यासमोर होते त्यामुळे मला काहीच अडचण आली नाही ""
११- संविधानाविषयी नेल्सन मंडेलाचे मत "" भारताकडून घेण्यासारखी एकच गोष्ठ आहे ती म्हनजे बाबासाहेबांचे संविधान ""
भारतीय प्रजासत्ताकदिनांच्या तुम्हाला हार्दीक शुभेच्छा !!
जय संविधान !! जय भारत !!!
Comments
Post a Comment