"फुले दांपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" (१ जानेवारी)
१ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी पुणे येथे भारता मधली पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यानंतर बहुजनां साठी शाळा सुरु केली म्हणूनच बहुजन समाजाला व स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी झाली.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या कार्याला मानाचा मुजरा .......
Comments
Post a Comment