कृपया वेळ काढून वाचा डोळयात पाणी येईल महात्मा फुलेच्या जीवनातील दोन ह्रदयद्रावक घटना १- करोडपती असलेले फुले जेव्हा मरण पावतात तेव्हा त्याचा पार्थिव स्मशानभूमीत नेला जातो पण चितेला अग्नी कोणीच देत नाही कारण फुलेंना मुलगा नसतो जो असतो तो दत्तक असतो मग त्या समाजातले कर्मठ लोक त्या यशवंताला अग्नी देवू देत नाहीत बराचवेळ हा खेळ चालतो; पार्थिव पडून राहतो; तेव्हा साविञीबाई पुढे येवून अग्नी देतात ;किती भयानक जातीतले लोक असतात जीवंतपणी फुलेंच्या जीवनी हाल अपमान बामनांनी केला पन मेल्यावरसुदधा त्याच जातीतल्या लोकांनी फुलेंच्या देहाची विटंबना केली यावर कधी फुले अनुयायी विचार करतील का? दुसरी घटना फुलेची सून शेवटचा वारस जेव्हा मरन पावते तर कशी तर जेवनासाठी पैसे नसतात तर तिने घर शंभर रूपयात विकले व फुलेची पुस्तके विकून एक दिवसाची गूजराण केली व मरण पावली; तर दफन करायला कोणी पुढे येईना; मग शेवटी त्या प्रेताला किडे पडले तेव्हा पुणे महानगरपालिकेने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व विधी केला ; विचार करा करोडपती असलेले फुलेंचे वारसदार कुञ्याच्या मौतेने मेले ;काय गुन्हा होता त्यांचा ?तुम्हाला शिकून मोठा साहेब बनाव म्हनून आयुष्याची माती केली; मग आज आम्ही त्या फुलेच्या विचाराची माती करत आहोत; जगाच्या इतिहासात हालहाल होवून मेलेले ते मग आम्ही त्यांचा साधा फोटोदेखील घरात लावत नसू तर किती कृतघ्नपणा करत आहोत; हा काळ आपनाला कधीच माफ करनार नाही ; फुले "सार्वजनिक सत्यधर्म" पुस्तक लिहत असताना एक हात निकामी झाला तर ते पुस्तक डाव्या हातांनी लिहून बहुजनाची जखम त्या पुस्तकात नमुद केली कधीतरी त्या वेदनापुस्तकाला तुमचा हात लागू दया ; एकदा साविञीबाई फुलेंना म्हनाल्या की तुमच्यानंतर या समाजाच कसं होईल? तर फुले म्हनाले की मी मेल्यानंतर या माझ्या शरीरात असलेल्या रक्ताच्या थेंबातून घराघरात फुले जन्मतील मग आतापरयंत किती फुले जन्माला आले व पुढे फुलेे सांगतात की माझ्या समाधीवर फुले अर्पण करण्यासाठी बहुजनांचा जनसागर येईल मग मला एक प्रश्न पडतो की फुलेंनी बहुजनांवर जो विशवास टाकला तो आम्ही सार्थ ठरवला का? मग फुले चुकीच बोलले की त्यांचे अनुयायी चुकीच वागले ;विचार करा -
"खरा शिक्षक दिन 28 नोव्हबर महात्मा फुले यांचा स्मृतििदन..."
"5 सप्टेंबर हा शिक्षक दिन कश्या बद्दल ? सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन यांनी तुमच्यासाठी काय केलं ?"
ले
"राष्ट्रपिता जोतीराव फुले" यांचा स्मृतीदिन आहे. "समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, "महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथ...
आयुष्य भर कष्ट तुझ्या वाट्याला, तुझ्या मुळे फुलपण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग,कसे होऊ ऊतराई, कोटी कोटी लेकराची आई....... माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन .....
"फुले दांपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" (१ जानेवारी) १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी पुणे येथे भारता मधली पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यानंतर बहुजनां ...
Comments
Post a Comment