Skip to main content

महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ? बाबासाहेबांविषयी फुले अनुयायांत जे भ्रम आहेत तर मग हे नाते बघा ! १- बाबासाहेबांनी मानलेले तीन गुरू बुदध ;कबीर ;फुले आहेत २- बाबासाहेबांनी संविधान ३९५ या कलमाचेच का लिहले?३९४ किंवा ३९६ कलमाचे का लिहले नाही ?तर त्याला माहात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ; ३- ते कसे तर महात्मा फुलेंनी पुण्यात जी पहीली शाळा चालू केली ; ती शाळा ज्या भिडे वाडयात भरवली त्या शाळेचा क्रमांक होता ३९५ ४- मग यातून बाबासाहेबांना हे दाखवायचे होते की माझ्या गुरूने ज्या क्रमांक असलेल्या भिंतीतून बहुजनाला शिकवले त्या गुरूच्या स्मरणात या देशाचा कारभार बंद करून टाकला; ही एक फुलेंच्या चरणावर अर्पण केलेली गुरूदक्शिना आहे ५- बाबासाहेबांनी आपल्या एका मुलांचे नाव यशवंतच का ठेवले ? तर फुलेंनी जो दत्तक म्हनून मुलगा घेतला होता त्या मुलाचे नावसुदधा यशवंतच होते ६- बाबासाहेबांनी "बुदध व त्यांचा धर्म" हा ग्रंथ डाव्या हातानेच का लिहला ?तर फुलेनी जो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहला होता ; तो डाव्या हाताने म्हनून आपल्या गुरूच्या वेदनेची जाणीव म्हनून बाबांनी तो डाव्या हातांनी लिहला ७- बाबासाहेब शेवटी म्हनाले की मी एकटाच महात्मा फुलेंचा अनुयायी उरलो आहे ८- ज्यावेळी टीळक मेला तेव्हा बाबासाहेबांनी मुकनायक या पेपरमधे बातमी अशी छापली की "पुण्याचे टीळक मेले " मग बामन लोक बाबासाहेबांकडे गेले व म्हनाले की तुम्ही टीळकांचा एकेरी उल्लेख करून बातमी छापली हा आमचा अपमान आहे- तेव्हा बाबासाहेब रागाने उठून त्या बामनाला सांगितले की माझे गुरू महात्मा फुलेंचे निधन झाले तेव्हा हया टीळकांच्या केसरीने एक बातमीसुद्धा छापली नव्हती व खाजगीत बोलत की बरे झाले !फुले नावाची दुर्गंधी गेली ; त्याच्या हा बदला आहे ८- विचार करा किती जीव्हाळयाचे वैचारीक नाते होते ; जगातील सर्वात विद्वान महामानव एका सातवी पास महामानवाला आपला गुरू मानतोय ;इथेच बांबासाहेबाचे व फुलेंचे नाते लपवनार्या मनुवादयाच्या छाताडावर फुलेंची लाथ आहे ९- महात्मा फुलेनी सांगितले होते की -ज्यादिवशी बहुजन हा हे बामनांचे धर्मग्रंथ वाचेल त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही; बघा पुढे बाबांनी मनुस्मृती ही जाळून फुलेंचा विश्वास खरा केला


Comments

Popular posts from this blog

"महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन"....!! ।।.

"राष्ट्रपिता जोतीराव फुले" यांचा स्मृतीदिन आहे. "समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, "महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथ...

माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन ..

आयुष्य भर कष्ट तुझ्या वाट्याला, तुझ्या मुळे फुलपण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग,कसे होऊ ऊतराई, कोटी कोटी लेकराची आई....... माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन .....

* फुले दाम्पत्य सम्मान दिन *

"फुले दांपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" (१ जानेवारी) १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी पुणे येथे भारता मधली पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यानंतर बहुजनां ...